• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. narali poornima 2025 marathi actress tejaswini lonari photoshoot in koli look yellow saree purple blouse sdn

Photos: नारळी पौर्णिमेनिमित्ताने मराठी अभिनेत्रीचं अलिबागच्या समुद्रकिनारी कोळी लूकमध्ये फोटोशूट

तेजस्विनीने साडीतील लूकवर भरजरी सोन्याच्या दागिन्यांचा साज केला आहे.

Updated: August 9, 2025 09:45 IST
Follow Us
  • Tejaswini Lonari Narali Poornima 2025
    1/10

    Narali Poornima 2025: श्रावण पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला प्रार्थना करून फुले आणि श्रीफळ अर्पण करतात.

  • 2/10

    पावसाळ्यात खवळलेला समुद्र शांत होऊन त्याने त्याची मर्यादा ओलांडू नये, अशी त्याला प्रार्थना केली जाते.

  • 3/10

    मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने (Tejaswini Lonari) नारळी पौर्णिमेनिमित्ताने कोळी लूकमध्ये फोटोशूट केले आहे.

  • 4/10

    या फोटोशूटसाठी तेजस्विनीने पिवळ्या रंगाची साडी (Yellow Saree) आणि जांभळ्या रंगाचा ब्लाऊज (Purple Blouse) परिधान केला आहे.

  • 5/10

    साडीतील लूकवर तेजस्विनीने भरजरी सोन्याच्या दागिन्यांचा साज (Gold Jewellery Look) केला आहे.

  • 6/10

    तेजस्विनीने या फोटोशूटला ‘समुद्राशी नातं फक्त लाटांचं नाही, तर भावनांचं आहे… त्या नात्याला साजरी करणाऱ्या नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!’ असे कॅप्शन दिले आहे.

  • 7/10

    तेजस्विनीने हे फोटोशूट अलिबागच्या समुद्रकिनारी (Alibaug Beach) केले आहे.

  • 8/10

    चाहत्यांनी तेजस्विनीच्या फोटोशूटवर ‘शांत समुद्र.. निळ्या लाटा.. आणि त्यात दिसणारी एक सुंदर जलपरी..’ अशी कमेंट (Fans Comment) केली आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : तेजस्विनी लोणारी/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : प्राजक्ता गायकवाडचा होणार नवरा काय काम करतो? ‘या’ गावात असणार सासर)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Narali poornima 2025 marathi actress tejaswini lonari photoshoot in koli look yellow saree purple blouse sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.