-
दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला (Shravan Purnima) साजरा होणारा सण म्हणजे रक्षाबंधन (Raksha Bandhan).
-
या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते, त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते आणि भाऊ तिच्या रक्षणाचं वचन देतो.
-
मराठी अभिनेत्री श्रेया बुगडेने (Shreya Bugde) पियुष रानडे (Piyush Ranade) व सुरुची अडारकरच्या (Suruchi Adarkar) हातावर राखी बांधली.
-
रक्षाबंधासाठी श्रेयाने हिरव्या रंगाची सुंदर साडी (Green Saree Look) नेसली होती.
-
श्रेयाने या फोटोंना ‘No Love Like Yours.. No Bond Like Ours !!! …. & Thank You For Being You Chi.. We Love You..’ असे कॅप्शन दिले आहे.
-
६ डिसेंबर २०२३ रोजी पियुषने सुरुचीबरोबर लग्नगाठ (Piyush Ranade Suruchi Adarkar Wedding) बांधली.
-
श्रेया सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या कॉमेडीचं गॅंगवॉर’ (Chala Hawa Yeu Dya Comedycha Gangwar TV Show) या कार्यक्रमात काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रेया बुगडे/इन्स्टाग्राम)
Raksha Bandhan 2025: श्रेया बुगडेने बांधली पियुष रानडे व सुरुची अडारकरला राखी; फोटो व्हायरल
या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते, त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते आणि भाऊ तिच्या रक्षणाचं वचन देतो.
Web Title: Raksha bandhan 2025 marathi actress shreya bugde tied rakhi to piyush ranade suruchi adarkar sdn