• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. rinku rajgurus new photoshoot in queen look after winning the best state actress award said i am searching for myself spl

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाल्यानंतर रिंकू राजगुरूचं क्वीन लूकमध्ये नवं फोटोशूट; म्हणाली, “…में ख़ुद अपनी तलाश में हूँ”

Rinku rajguru new look : महाराष्ट्राची लाडकी आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरूनं केलेलं नवं फोटोशूट प्रचंड व्हायरल होत आहे.

Updated: August 10, 2025 16:07 IST
Follow Us
  • Rinku Rajguru Maharashtra State Marathi Film Awards
    1/9

    नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री रिंकू राजगुरूला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला.

  • 2/9

    आशा या चित्रपटासाठी तिला हा पुरस्कार देण्यात आला.

  • 3/9

    दरम्यान, महाराष्ट्राची लाडकी रिंकू उर्फ आर्ची हिने नवं एक फोटोशूट केलं आहे.

  • 4/9

    यामध्ये रिंकूचा राणी लूक पाहायला मिळतो आहे. यामध्ये तिने परिधान केलेला पोशाख वस्त्रवेड या ब्रँण्डने तयार केला आहे.

  • 5/9

    तर रिंकूनं हे सुंदर फोटोशूट लोहगड येथील एका रिसॉर्टमध्ये केलं आहे.

  • 6/9

    तिच्या या फोटोशूटने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहेच, त्याशिवाय तिच्या कॅप्शननेही वेधलं आहे.

  • 7/9

    रिंकूने लिहिलंय की, “अगर,मगर काश में हूँ, में ख़ुद अपनी तलाश में हूँ …!”

  • 8/9

    दरम्यान, रिंकू “बेटर-हाफ ची लव्हस्टोरी’ या आगामी मराठी सिनेमामध्ये दिसणार आहे. हा सिनेमा २२ ऑगस्ट २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.

  • 9/9

    (सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरू/इन्स्टाग्राम) हेही पाहा- Raksha Bandhan 2025: भारतासह अनेक देशांमध्ये साजरे केले जाते रक्षाबंधन; ‘या’ मुस्लिम राष्ट्राचाही समावेश

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsरिंकू राजगुरूRinku Rajguru

Web Title: Rinku rajgurus new photoshoot in queen look after winning the best state actress award said i am searching for myself spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.