-
मराठी मनोरंजनसृष्टीतील विनोदवीर भाऊ कदम (Actor Bhau Kadam) यांची लेक मृण्मयी कदम (Mrunmayee Kadam) सध्या चर्चेत आहे.
-
मृण्मयीने शेअर केलेले फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल (Latest Photos) झाले आहेत.
-
या फोटोंमध्ये मृण्मयीने गुलाबी रंगाची इरकल साडी (Pink Irkal Saree Look) नेसली आहे.
-
गुलाबी इरकल साडीतील लूकवर मृण्मयीने खणाचा सुंदर डिझाईनचा ब्लाऊज (Khun Blouse Design) परिधान केला आहे.
-
मृण्मयीने हा लूक खास रक्षाबंधनासाठी (Raksha Bandhan 2025) केला होता.
-
मृण्मयी डिजिटल कॉन्टेन्ट क्रिएटर (Digital Content Creator) असून ती युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (United States Of America) येथे शिक्षण (Education) घेत आहे.
-
मृण्मयीचे युट्यूबवर चॅनलअसून तिचे ७७ हजारांहून अधिक सबस्क्राइबर्स (YouTube Subscribers) आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : मृण्मयी कदम/इन्स्टाग्राम)
Photos: भाऊ कदम यांच्या लेकीचा गुलाबी इरकल साडीत सुंदर लूक; फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल
Raksha Bandhan 2025 : मृण्मयीने हा लूक खास रक्षाबंधनासाठी केला होता.
Web Title: Marathi actor bhau kadam daughter mrunmayee kadam pink irkal saree look photos viral sdn