Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. popular dancer gautami patil radha look goes viral on social media janmashtami 2025 spl

Krishna Janmashtami 2025: हाती बासरी अन् मोरपंख घेत गौतमी पाटील बनली राधा; जन्माष्टमी स्पेशल लूक व्हायरल

Gautami Patil Radha Look: गौतमी पाटीलचं हे फोटोशूट म्हणजे चाहत्यांसाठी एक पर्वणीच ठरलं आहे. यामध्ये गौतमी खूपच सुंदर दिसते आहे.

Updated: August 16, 2025 11:26 IST
Follow Us
  • Gautami patil new photoshoot on Krishna Janmashtami 2025
    1/9

    आज देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा होत आहे, गौतमी पाटीलनेही तिचं नवं फोटोशूट चाहत्यांबरोबर शेअर केलं आहे.

  • 2/9

    गौतमी पाटीलचं हे फोटोशूट म्हणजे चाहत्यांसाठी एक पर्वणीच ठरलं आहे. यामध्ये गौतमी खूपच सुंदर दिसते आहे.

  • 3/9

    गौतमीने केलेला राधेचा लूक सर्वांच्या पसंतीस उतरला आहे.

  • 4/9

    या लूकमध्ये तिने सुंदर साडी त्यावर गुलाबी रंगाचा ब्लाऊज, दागिने परिधान केले आहेत. तसेच हातात मोरपंख, बासरीही घेतली आहे.

  • 5/9

    हे फोटोशूट तिने आऊटडोअरला केले आहे.

  • 6/9

    तिच्या या फोटोशूटवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

  • 7/9

    दरम्यान, गौतमीला तिच्या नृत्यामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. ती आता लाईव्ह शो, चित्रपट, अल्बम सॉन्ग्समध्ये झळकते आहे.

  • 8/9

    इन्स्टाग्रामवर गौतमीला २.२ मिलियन लोक फॉलो करतात.

  • 9/9

    (सर्व फोटो सौजन्य : गौतमी पाटील/इन्स्टाग्राम) हेही पाहा- RJ Mahvash: महवशने बदलला लूक; स्टायलिश फोटोशूट होतंय व्हायरल…

TOPICS
कृष्ण जन्माष्टमी २०२५Krishna Janmashtami 2025गौतमी पाटीलGautami PatilमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Popular dancer gautami patil radha look goes viral on social media janmashtami 2025 spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.