Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. jannat fame sonal chauhan visit mahakal temple shares photos spl

Photos: ‘जन्नत’ फेम सोनल चौहानने घेतलं उज्जैन महाकालचं दर्शन; चाहत्यांबरोबर शेअर केले खास फोटो

महाकालेश्वर मंदिर उज्जैन (Ujjain) शहरामध्ये क्षीप्रा नदीच्या किनाऱ्यावर आहे.

Updated: August 17, 2025 12:51 IST
Follow Us
  • Jannat fame sonal Chauhan visit mahakal temple shares photos
    1/9

    बॉलिवूड अभिनेत्री सोनल चौहान हिने नुकतंच उज्जैन येथील प्रसिद्ध महाकालेश्वर ( Mahakaleshwar) ज्योर्तिंलिंग मंदिरात दर्शन घेतले आहे.

  • 2/9

    महाकालेश्वर मंदिर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी (Jyotirlinga) एक ठिकाण आहे.

  • 3/9

    महाकालेश्वर मंदिर उज्जैन (Ujjain) शहरामध्ये क्षीप्रा नदीच्या किनाऱ्यावर आहे.

  • 4/9

    “जय बाबा महाकाल, ॐ नमः पार्वती पतये हर हर महादेव”, असे कॅप्शन सोनलने या फोटोंना दिले आहे.

  • 5/9

    यावेळी ती भाविकांबरोबर गर्दीमध्ये प्रार्थना करताना पाहायला मिळाली.

  • 6/9

    यावेळी सोनलने साधा पोशाख परिधान केला होता.

  • 7/9

    सोनलचे २०२४ मध्ये ‘आदिपुरूष’, ‘दर्द’ हे चित्रपट प्रदर्शित झाले.

  • 8/9

    तिने २००८ मध्ये ‘जन्नत’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘जन्नत’ चित्रपटातील अभिनयामुळे ती प्रसिद्ध झाली.

  • 9/9

    दरम्यान, सोनलच्या महाकालेश्वर मंदिर दर्शनाच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (सर्व फोटो साभार- सोनल चौहान इन्स्टाग्राम) हेही पाहा- Photos: प्रियदर्शिनी इंदलकर व अभिनय बेर्डेच्या फोटोंची चर्चा; ‘या’ मराठी सिनेमात दिसणार एकत्र

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Jannat fame sonal chauhan visit mahakal temple shares photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.