• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress yogita chavan shankaracha baal aala song released shared bts photos viral sdn

Ganeshotsav 2025: योगिता चव्हाणने शेअर केले ‘शंकराचा बाळ आला’ गाण्याच्या शूटिंगदरम्यानचे फोटो

योगिताबरोबर या गाण्यात अभिनेता अभिजीत केळकर आणि आरव अहीरने काम केले आहे.

Updated: August 21, 2025 13:46 IST
Follow Us
  • Yogita Chavan Shankaracha Baal Aala Song
    1/9

    Ganpati Bappa Morya: गणेशोत्सव येत्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून सर्व गणेशभक्तांची लगबग सुरू झाली आहे.

  • 2/9

    मराठी अभिनेत्री योगिता चव्हाणचं (Yogita Chavan) ‘शंकराचा बाळ आला’ (Shankaracha Baal Aala) हे गाणं यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाले आहे.

  • 3/9

    गणेशोत्सव २०२५निमित्त गायिका वैशाली माडेने (Vaishali Made) हे गाणं गायले आहे.

  • 4/9

    योगिताने इन्स्टाग्रामवर ‘शंकराचा बाळ आला’ या गाण्याच्या शूटिंगदरम्यानचे फोटो शेअर केले आहेत.

  • 5/9

    योगिताबरोबर या गाण्यात अभिनेता अभिजीत केळकर (Abhijeet Kelkar) आणि आरव अहीरने (Aarav Aeer) काम केले आहे.

  • 6/9

    योगिताच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी ‘हे गाणं ऐकायला आणि पाहायला दोन्हीही खूपच सुंदर आहे. “शंकराचा बाळ आला” ही ओळ तर हृदयाला भिडते.’ अशी कमेंट केली आहे.

  • 7/9

    योगिता चव्हाणला कलर्स मराठीच्या ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : योगिता चव्हाण/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : गणेशोत्सवासाठी निवेदिता सराफ यांचा लाल पैठणी साडीतील सुंदर लूक)

TOPICS
गणेश चतुर्थी २०२५Ganesh Chaturthi 2025गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025मनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actress yogita chavan shankaracha baal aala song released shared bts photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.