• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. rajeshwari kharat black and white polka dot saree look kalavari marathi new movie spl

Photos : ‘फॅन्ड्री’तली शालू आता ‘या’ मराठी चित्रपटात झळकणार; काळ्या रंगाच्या पोल्का डॉट साडीतला लूक व्हायरल…

Rajeshwari Kharat New Marathi Movie: या फोटोंमध्ये शालू काळ्या-पांढऱ्या रंगाची पोल्का डॉट साडी नेसली आहे.

Updated: August 23, 2025 12:17 IST
Follow Us
  • Rajeshwari Kharat polka dot saree beautiful look
    1/10

    मराठमोळी अभिनेत्री राजेश्वरी खरात प्रचंड लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर तिला लाखो लोक फॉलो करतात.

  • 2/10

    राजेश्वरीने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या फॅन्ड्री सिनेमातून मराठी कलाविश्वात पदार्पण केले.

  • 3/10

    या सिनेमात तिने शालू हे पात्र साकारले होते, या पात्राची क्रेझ आजही चित्रपट रसिकांमध्ये पाहायला मिळते.

  • 4/10

    दरम्यान, इन्स्टाग्रामवर राजेश्वरीने काही नवे फोटो पोस्ट केले आहेत जे खूप व्हायरल होत आहेत.

  • 5/10

    या फोटोंमध्ये शालू काळ्या-पांढऱ्या रंगाची पोल्का डॉट साडी नेसली आहे.

  • 6/10

    या साडीवर काळ्या रंगाचा मॅचिंग ब्लाऊज परिधान करत राजेश्वरीने आऊटडोअरला हे फोटोशूट केलंय.

  • 7/10

    दरम्यान, राजेश्वरीच्या या फोटोंना खूप लाईक्स मिळत आहेत

  • 8/10

    तिच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास ती लवकरच ‘कलवरी’ या मराठी चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट २४ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

  • 9/10

    (सर्व फोटो साभार- राजेश्वरी खरात इन्स्टाग्राम)

  • 10/10

    हेही पाहा- Photos: मराठी अभिनेत्रीचा एवढा बोल्ड अंदाज कधी पाहिलाय का? बिकिनीमधली ही सुंदरा आहे तरी कोण? पाहा फोटो

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actressमराठी चित्रपटMarathi Movie

Web Title: Rajeshwari kharat black and white polka dot saree look kalavari marathi new movie spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.