-
सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल सध्या तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
-
श्रेया जितकी मधुर आवाजात गाते तितकीच सुंदर तिने नेसलेल्या या साडीमध्ये दिसते आहे.
-
श्रेयाचा हा सुंदर लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
-
या लूकमध्ये श्रेयाने काळ्या व सिल्व्हर रंगाचे मिश्रण टिशू सिल्क साडी मॅचिंग ब्लाऊजसह परिधान केली आहे.
-
तिची ही साडी ‘कौशेयम बनारस’ या ब्रँडने डिझाईन केली आहे.
-
या फोटोंना इन्स्टाग्रामवर पोस्ट करताना श्रेयाने “Thoda woh sharmayi, thoda woh ghabrayi”, असं कॅप्शन दिलं आहे.
-
यावेळी श्रेयाने गायक व गीतकार स्वानंद किरकिरे तसेच शंतनू मोईत्रा यांच्याबरोबरचा फोटोही शेअर केला आहे.
-
तर श्रेयाने यावेळी गायनही केलेले दिसत आहे. (सर्व फोटो साभार – श्रेया घोषाल इन्स्टाग्राम)
Photos : जितका मधुर आवाज तितकच सोज्वळ सौंदर्य; काळ्या रंगाच्या टिशू सिल्क साडीमध्ये श्रेया घोषाल…
या फोटोंना इन्स्टाग्रामवर पोस्ट करताना श्रेयाने “Thoda woh sharmayi, thoda woh ghabrayi”, असं कॅप्शन दिलं आहे.
Web Title: Singer shreya ghoshal pretty look in black striped tissue silk saree spl