Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. star pravah new serial lapandav couple traditional look photoshoot for ganeshotsv 2025 event svk

Photos : स्टार प्रवाह गणेशोत्सव सोहळ्यात ‘लपंडाव’ या नवीन येणाऱ्या मालिकेतील जोडीचे खास एकत्र फोटोशूट

Ganeshotsv 2025 : स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२५ मध्ये पारंपरिक लूकमध्ये झळकले कलाकार; मालिकेबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

August 25, 2025 12:36 IST
Follow Us
  • new serial lapandav couple
    1/9

    स्टार प्रवाहवरील ‘लपंडाव’ या नव्या मालिकेतून कृतिका देव आणि चेतन वडनेरे ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • 2/9

    गणेशोत्सव २०२५ सोहळ्यात दोघे कलाकार खास पारंपरिक लूकमध्ये सजून अवतरले. त्यांच्या या वेगळ्या अंदाजाकडे प्रेक्षकांची नजर खिळली.

  • 3/9

    कृतिका देव हिने नेसलेल्या रेशमी साडीचा डौल आणि नाजूक दागिन्यांची उठावदार जुळवणी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक देखणेपणा देत होती.

  • 4/9

    चेतन वडनेरेने परिधान केलेली आकर्षक शेरवानी आणि त्यावरचा स्टायलिश अंदाज, या लूकमुळे चाहत्यांनी त्याचे भरभरून कौतुक केले.

  • 5/9

    स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सवाच्या मंचावर या मालिकेची झलक दाखवण्यात आली आणि त्यामुळे प्रेक्षकांमध्ये मालिकेबाबत नवी उत्सुकता निर्माण झाली आहे.

  • 6/9

    पारंपरिक आणि आधुनिकतेचा सुंदर संगम दाखविणारा त्यांचा लूक सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत राहिला. त्यामुळे फोटोंना खूपच मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.

  • 7/9

    १५ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या ‘लपंडाव’ या मालिकेतून प्रेक्षकांना एका नव्या नात्याची, नव्या प्रवासाची सुरुवात अनुभवायला मिळणार आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : चेतन वडनेरे/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा: Photos : कार्तिकी गायकवाडच्या ‘या’ नव्या गाण्याने गणेशोत्सवाला सुरुवात; पारंपरिक नऊवारी साडी व शेल्याने वेधले लक्ष )

TOPICS
गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025मनोरंजनEntertainment

Web Title: Star pravah new serial lapandav couple traditional look photoshoot for ganeshotsv 2025 event svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.