Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. star pravah ganeshotsav 2025 actress krutika deo silk saree lehenga look lapandav new tv serial sdn

Ganeshotsav 2025: ‘लपंडाव’ फेम अभिनेत्रीचा साडीच्या लेहेंग्यात मनमोहक लूक

कृतिकाने नुकतीच ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२५’ या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

August 26, 2025 16:59 IST
Follow Us
  • Actress Krutika Deo Star Pravah Ganeshotsav 2025
    1/10

    स्टर प्रवाह वाहिनीवर लवकरच ‘लपंडाव’ (Lapandav New TV Serial) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • 2/10

    या मालिकेत मराठी अभिनेत्री कृतिका देव (Actress Krutika Deo) ‘सखी कामत’ (Sakhee Kamat) हे पात्र साकारणार आहे.

  • 3/10

    कृतिकाबरोबर या मालिकेत अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) व चेतन वडनेरे (Chetan Wadnere) काम करणार आहे.

  • 4/10

    कृतिकाने नुकतीच ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२५’ (Star Pravah Ganeshotsav 2025) या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

  • 5/10

    या कार्यक्रमासाठी कृतिकाने सिल्क साडीपासून तयार केलेला लेहेंगा (Silk Saree Lehenga) परिधान केला होता.

  • 6/10

    लेहेंग्यातील लूकवर कृतिकाने सुंदर दागिन्यांचा साज (Jewellery Look) केला होता.

  • 7/10

    कृतिकाच्या लेहेंग्यातील फोटोंवर पती अभिनेता अभिषेक देशमुखने (Actor Abhishek Deshmukh) ‘Sun Ri Sakhi’ अशी कमेंट केली आहे.

  • 8/10

    कृतिकाची ही मालिका १५ सप्टेंबरपासून प्रदर्शित होणार आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : कार्तिकी गायकवाड/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : पिवळी साडी, पैठणी फेटा..; कार्तिकी गायकवाडच्या ढोल वादनाने वेधले लक्ष)

TOPICS
गणेश चतुर्थी २०२५Ganesh Chaturthi 2025गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025मनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Star pravah ganeshotsav 2025 actress krutika deo silk saree lehenga look lapandav new tv serial sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.