-
बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूरने नवे फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तिने रंगीबेरंगी साडी परिधान केली आहे.
-
या साडीमध्ये मृणाल खूपच सुंदर दिसत आहे.
-
तिच्या पायांतील पैजण व इतर ज्वेलरीही खूप छान आहे.
-
दरम्यान, हा लूक चाहत्यांबरोबर शेअर करताना कॅप्शनमधून मृणालने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
-
मृणालने तिचा हा लूक गणेश चतुर्थीला केला होता, यावेळी ती म्हणाली, ‘गणेश चतुर्थी हा नेहमीच माझा आवडता सण राहिला आहे. हा सण असा आहे ज्यामुळे घरामध्ये भक्ती आणि आनंदाचं वातावरण निर्माण होतं.’
-
मला हा सण आपल्या संस्कृती परंपरांशी निगडीत अशा पारंपरिक पोशाखामध्ये साजरा करायचा होता’, अशा भावनाही मृणालने व्यक्त केल्या आहेत. -
दरम्यान, मृणालच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो साभार- मृणाल ठाकूर इन्स्टाग्राम) हेही पाहा- Manoj Jarange Patil Education: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटलांचं शिक्षण किती?
Photos : गणेशोत्सवामध्ये मृणाल ठाकूरचा रंगीबेरंगी साडीमध्ये सुंदर लूक; सणाबद्दल व्यक्त केल्या भावना
लूक चाहत्यांबरोबर शेअर करताना कॅप्शनमधून मृणालने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Web Title: Mrunal thakur shared photos in traditional saree look says about ganesh chaturthi 2025 spl