Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. farah khan reveals kajol is a completely different person around ajay devgn called her pativrata also shares anecdote of film himmatwala set nsp

“ती जेव्हा अजयबरोबर…”, काजोलबाबत फराह खान म्हणाली, “ती खूप…”

Farah Khan on Kajol: बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री काजोलबद्दल फराह खान काय म्हणाली?

August 30, 2025 13:37 IST
Follow Us
  • ajay devgn
    1/9

    अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘सन ऑफ सरदार २’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाची, सिनेमातील गाण्यांची मोठी चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले. (फोटो सौजन्य: अजय देवगण इन्स्टाग्राम)

  • 2/9

    चित्रपटाबरोबरच फराह खानच्या यूट्यूब व्हिडीओमध्ये अजय देवगण व फराह खान त्यांच्या खासगी आयुष्याबाबतही बोलताना दिसले. फराह खानने काजोल पतीव्रता असल्याचे म्हटले. तिने अजय देवगणला काजोलचा एक किस्सा सांगितला. (फोटो सौजन्य: फराह खान)

  • 3/9

    साजिद खानने दिग्दर्शित केलेल्या ‘हिम्मतवाला’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मी काजोलला सेटवर पाहिले होते. ती अजयसाठी जेवण बनवत होती. ती पतीव्रता आहे. (फोटो सौजन्य: फराह खान)

  • 4/9

    ती जेव्हा अजयबरोबर असते, तेव्हा खूप वेगळी असते. इतरवेळी ती खूप बोलत असते. ती उत्तम पत्नी आहे”, असे म्हणत फराह खानने काजोलचे कौतुक केले.(फोटो सौजन्य: फराह खान)

  • 5/9

    फराहच्या बोलण्यावर अजय देवगण गमतीने म्हणाला की असं काही नाही. पुढे तो असेही म्हणाला की, मी चित्रपटांची निर्मिती करत आहे, जेणेकरून काजोल घराबाहेर जास्त वेळ राहू शकेल. मी माझे प्रयत्न करत आहे. (फोटो सौजन्य: अजय देवगण)

  • 6/9

    काजोल आणि अजय देवगण यांनी १९९० च्या दशकात एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. (फोटो सौजन्य: काजोल इन्स्टाग्राम)

  • 7/9

    १९९९ मध्ये त्यांनी लग्न केले. त्यांना दोन मुले आहे. मुलीचे नाव न्यासा असे आहे, तर मुलाचे नाव युग असे आहे. सोशल मीडियावर अजय व काजोलची मुलगी न्यासा मोठ्या चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. (फोटो सौजन्य: काजोल इन्स्टाग्राम)

  • 8/9

    काजोलच्या कामाबद्दल बोलायचे तर काही दविसांपूर्वीच ती ‘माँ’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता भविष्यात ती कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (फोटो सौजन्य: काजोल इन्स्टाग्राम)

  • 9/9

    अजय देवगणच्या कामाबद्दल बोलायचे तर काही महिन्यांपूर्वी तो ‘रेड २’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात रितेश देशमुखही प्रमुख भूमिकेत होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. (फोटो सौजन्य: अजय देवगण इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Farah khan reveals kajol is a completely different person around ajay devgn called her pativrata also shares anecdote of film himmatwala set nsp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.