Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. popular marathi actress amruta dhongade blue saree look for ganeshotsav 2025 spl

Ganeshotsav 2025: अमृता धोंगडेचा गणेशोत्सवात सुंदर लूक, घरातल्या बाप्पाबरोबर काढले फोटो

Amruta Dhongade Ganeshotsav Look : अमृता धोंगडच्या घरचा बाप्पा पाहिला का? शेअर केले फोटो

August 31, 2025 11:25 IST
Follow Us
  • Popular Marathi actress amruta dhongade blue saree look for Ganeshotsav 2025
    1/9

    सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. यामध्येच मनोरंजन क्षेत्रातही अनेक घडामोडी घडत आहेत.

  • 2/9

    अनेक कलाकारांच्या घरीही दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे.

  • 3/9

    प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अमृता धोंगडेनेही लाडक्या बाप्पाबरोबरचे हे नवे काही फोटो शेअर केले आहेत.

  • 4/9

    या फोटोंमध्ये अमृताने निळ्या रंगाची सुंदर साडी परिधान केलेली दिसत आहे.

  • 5/9

    तिच्या पाठीमागे सुंदर सजावटीमध्ये बाप्पा बसलेला आहे.

  • 6/9

    दरम्यान, अमृताने या फोटोंना इन्स्टाग्रामवर शेअर करताना “गणेशोत्सव २०२५, गणपती बाप्पा मोरया “, असं कॅप्शन दिलं आहे.

  • 7/9

    तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

  • 8/9

    अमृताने अनेक मराठी मालिका, चित्रपट व बिग बॉस मराठीसारख्या रिअॅलिटी शोमध्येही सहभाग घेतला आहे.

  • 9/9

    (सर्व फोटो साभार- अमृता धोंगडे इन्स्टाग्राम) हेही पाहा- ‘किंग ऑफ पॉप’ होताना… मायकल जॅक्सनच्या कारकिर्दीतील दुर्मिळ Photos

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Popular marathi actress amruta dhongade blue saree look for ganeshotsav 2025 spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.