• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress chhaya kadam konkan home photos dhamapur malvan ganeshostav 2025 hrc

Photos: छाया कदम यांचं कोकणातील गाव कोणतं? स्वतःच सांगितलं नाव; सुंदर घराची झलकही दाखवली

Chhaya Kadam Konkan Home Photos: मूळच्या मालवणच्या आहेत छाया कदम, गावाचं नाव जाणून घ्या

Updated: September 3, 2025 13:37 IST
Follow Us
  • chhaya kadam konkan home photos
    1/9

    अभिनेत्री छाया कदम यांनी यंदा कोकणात गणेशोत्सव साजरा केला.

  • 2/9

    गणेशोत्सवाचे काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 3/9

    ‘कदमांचो गणपती’ असं कॅप्शन त्यांनी या फोटोंना दिलं आहे.

  • 4/9

    फोटोंमध्ये छाया कदम यांच्या कोकणातील घराची झलकही पाहायला मिळतेय.

  • 5/9

    छाया कदम यांनी घराच्या दारात उभे राहून सुंदर फोटो काढले आहेत.

  • 6/9

    तसेच त्यांनी कोकणातील त्यांच्या गावाचं नावही पोस्टमध्ये दिलं आहे.

  • 7/9

    छाया कदम या मूळच्या महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील धामापूर गावच्या आहेत.

  • 8/9

    धामापूरमध्ये त्यांचं सुंदर घर आहे.

  • 9/9

    (सर्व फोटो – छाया कदम इन्स्टाग्राम)

TOPICS
कोकणKonkanगणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025फोटो गॅलरीPhoto Galleryमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Actress chhaya kadam konkan home photos dhamapur malvan ganeshostav 2025 hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.