-
मराठमोळी अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर सध्या तिच्या नव्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
-
याचदरम्यान, तिने सोशल मीडियावर तिचे नवे फोटो पोस्ट केले आहेत.
-
दशावतार या तिच्या आगामी मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिने साडी लूक केला आहे.
-
याच लूकमधले हे फोटो असून प्रिया यामध्ये खूपच क्यूट दिसत आहे.
-
तिचे कुरुळे केस व गोड स्माईल व आकर्षक अशी साडी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
-
प्रियाने तिचा या चित्रपटातील सहकलाकार सिद्धार्थ मेननबरोबरचेही काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये सिद्धार्थ व प्रियदर्शिनी या दोघांची जोडी खूप परफेक्ट दिसत आहे.
-
“उमलून यावं .. बहरून जावं..शिकवून जाते माती हो”, असं फोटो कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
-
(सर्व फोटो साभार- प्रियदर्शिनी इंदलकर इन्स्टाग्राम) हेही पाहा- ‘लालबागचा राजा’सह मुंबईतील मोठे गणपती मंडपाबाहेर, यंदा श्रॉफ इमारतीतर्फे ‘ऑपरेशन सिंदूर’वर आधारित पुष्पवृष्टी
प्रियदर्शिनी इंदलकरने ‘दशावतार’च्या प्रमोशनसाठी परिधान केली साडी, सिद्धार्थ मेननबरोबर काढले रोमँटिक फोटो; पाहा प्रियाच्या क्यूट अदा
“उमलून यावं .. बहरून जावं..शिकवून जाते माती हो”, असं फोटो कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
Web Title: Priyadarshini indalkar saree look for dashavtar movie promotion siddharth menon spl