-
कलर्स वाहिनीवरील ‘पती पत्नी और पंगा’ (Pati Patni Aur Panga TV Show) हा नवा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
-
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) या कार्यक्रमात सूत्रसंचालन करत आहे.
-
‘पती पत्नी और पंगा’ या कार्यक्रमासाठी सोनालीने जबरदस्त लूक केला होता.
-
सोनालीने काळ्या रंगाची डिझायनर साडी (Black Designer Saree Look) नेसली होती.
-
काळ्या डिझायनर साडीतील लूकवर सोनालीने मोठे कानातले (Long Earrings) आणि बांगड्या (Bangles) परिधान केल्या होत्या.
-
या कार्यक्रमाच्या माध्यमातून सोनाली बऱ्याच दिवसांनी टेलिव्हिजनवर परतली आहे.
-
सोनालीबरोबर या कार्यक्रमात स्टॅन्ड अप कॉमेडियन आणि ‘बिग बॉस’ १७चा विजेता मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली बेंद्रे/इन्स्टाग्राम)
Photos: ‘पती पत्नी और पंगा’ कार्यक्रमासाठी सोनाली बेंद्रेचा काळ्या साडीत जबरदस्त लूक
या कार्यक्रमाच्या माध्यमातून सोनाली बऱ्याच दिवसांनी टेलिव्हिजनवर परतली आहे.
Web Title: Pati patni aur panga new tv show fame actress sonali bendre black saree look viral sdn