-
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेताना दिसते आहे, यावेळचे फोटो तिने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यावेळी तिने पांढऱ्या रंगाची सुंदर बिकिनी परिधान केली आहे. या बिकिनीमध्ये अनन्या अतिशय हॉट अवतारात दिसत आहे. (Photo: Ananya panday/Instagram)
-
दरम्यान, अनन्याने यापूर्वीही अनेकवेळा बिकिनी घातली आहे. या फोटोमध्ये तिने नारंगी रंगाच्या सारोंगसह पीच रंगाची बिकिनी परिधान केली आहे. ही बिकीनी पूलजवळ आराम करण्यासाठी अतिशय योग्य आहे. (Photo: Ananya panday/Instagram)
-
तर या फोटोमध्ये ती लाल रंगाच्या बिकिनीत अतिशय फिट आणि कॉन्फिडन्ट दिसून येतेय. (Photo: Ananya panday/Instagram)
-
या फोटोमध्ये तिने ऑफ-व्हाइट बिकिनी परिधान केली आहे, ज्यामध्ये अनन्या अतिशय बोल्ड दिसते आहे. (Photo: Ananya panday/Instagram)
-
अनन्याच्या फिगरवर हिरव्या रंगाची बिकिनी खूपच सुंदर दिसते आहे. (Photo: Ananya panday/Instagram)
-
निळ्या रंगाच्या टू-पीसमध्ये पोझ देताना ही अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. (Photo: Ananya panday/Instagram)
-
साध्या गुलाबी बिकिनीमध्ये अनन्या पांडे सूर्यप्रकाशात रमताना. (Photo: Ananya panday/Instagram)
-
या वन-शोल्डर ब्लू बिकिनीमध्ये अनन्या खूप क्यूट दिसत आहे. यामध्ये तिचे अॅब्सही पाहायला मिळत आहेत. (Photo: Ananya panday/Instagram)
Photos: मालदीव व्हेकेशनमध्ये पुन्हा पाहायला मिळाला अनन्या पांडेचा बिकिनी अवतार, पाहा आतापर्यंतचे बिकिनी लूक्स
Actress Ananya Panday, Bikini Photos: मालदीव व्हेकेशनमध्ये अनन्या पांडेने पांढऱ्या रंगाची बिकिनी परिधान केली. तिच्या आतापर्यंतच्या बिकिनी लूक्सवर एक नजर टाकूयात…
Web Title: Ananya panday white bikini sexy look in maldives vacation see her various bikini photos spl