-
अनेक मराठी मालिका गाजवणाऱ्या अभिनेत्री दिप्ती केतकरने तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.
-
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिने पांढऱ्या रंगाची सुंदर साडी नेसली आहे.
-
पांढऱ्या साडीतल्या या पारंपरिक लूकमध्ये तिने सुंदर ब्लाऊज पेअर केला आहे.
-
यावेळी दिप्ती अतिशय सुंदर दिसत आहे.
-
तिने ‘अवघाची संसार’, ‘मला सासू हवी’, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’, ‘भागो मोहन प्यारे’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
-
या फोटोंना तिने ‘Me..just me….’ असं फोटो कॅप्शन देत पुढे २ लाल बदामही जोडले आहेत.
-
हे सर्व फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
सर्व फोटो साभार – दिप्ती केतकर इन्स्टाग्राम
Photos : पांढऱ्या साडीत खुललं दिप्ती केतकरचं सौंदर्य; बहारदार फोटोंनी वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
Marathi actress dipti ketkar white saree traditional look: या फोटोंना तिने ‘Me..just me….’ असं फोटो कॅप्शन देत पुढे २ लाल बदामही जोडले आहेत.
Web Title: Marathi actress dipti ketkar white saree traditional look me just me said in insta caption spl