• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shardiya navratri 2025 juilee joglekar mitali mayekar chandekar aai aambabai gondhal song photos sdn

Navratri 2025: ‘आई अंबाबाई हा आमचा गोंधळ…’; जुईली जोगळेकर व मिताली मयेकरच्या फोटोंची चर्चा

यंदा २२ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे.

Updated: September 20, 2025 09:51 IST
Follow Us
  • Juilee Joglekar Mitali Mayekar Chandekar Shardiya Navratri 2025
    1/9

    Shardiya Navratri 2025: शारदीय नवरात्री २०२५निमित्त गायिका जुईली जोगळेकर (Juilee Joglekar) व अभिनेत्री मिताली मयेकरचं (Mitali Mayekar) नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटी येणार आहे.

  • 2/9

    जुईली व मितालीच्या या नव्या गाण्याचं नाव ‘आई अंबाबाई’ (Aai Aambabai Song) असे आहे.

  • 3/9

    ‘आवाहन गे माय..तू लवकर गोंधळाला यावं…’ असे कॅप्शन देत जुईलीने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

  • 4/9

    या फोटोंमध्ये जुईली व मितालीने हिरव्या रंगाची कॉटन साडी (Green Cotton Saree Look) नेसली आहे.

  • 5/9

    हिरव्या साडीतील लूकवर जुईली व मितालीने पारंपरिक दागिने परिधान करत मळवट भरला आहे.

  • 6/9

    यंदा २२ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला (Shardiya Navratri) सुरुवात होणार आहे.

  • 7/9

    हिंदू धर्मात आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत शारदीय नवरात्र साजरी केली जाते.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : जुईली जोगळेकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘बिन लग्नाची गोष्ट’ चित्रपटाच्या प्रीमियरसाठी निवेदिता सराफ यांचा खास लूक)

TOPICS
नवरात्रNavratraनवरात्री २०२५Navratri २०२५मनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Shardiya navratri 2025 juilee joglekar mitali mayekar chandekar aai aambabai gondhal song photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.