• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • जिंकलो रे!
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. singer rahul vaidya actress disha parmar daughter navya 2nd birthday celebration photos viral sdn

Inside Photos: राहुल वैद्यने ‘असा’ साजरा केला लेक नव्याचा दुसरा वाढदिवस

Rahul Vaidya Disha Parmar Daughter Navya Birthday Celebration: वाढदिवसानिमित्त नव्याने गुलाबी रंगाचा सुंदर फ्रॉक परिधान केला होता.

Updated: September 21, 2025 11:44 IST
Follow Us
  • Rahul Vaidya Disha Parmar Daughter Navya Birthday
    1/9

    लोकप्रिय गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) व अभिनेत्री दिशा परमारचा (Disha Parmar) लेकीचा काल दुसरा वाढदिवस (Happy Birthday Celebration) होता.

  • 2/9

    गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २० सप्टेंबर २०२३ रोजी दिशाने एका गोंडस मुलीला जन्म दिला.

  • 3/9

    राहुल व दिशाने लडक्या लेकीचे नाव ‘नव्या’ (Navya Rahul Vaidya) असे ठेवले आहे. तिच्या नावाचा अर्थ आहे सगळ्यांच्या कौतुकास पात्र असणारी व्यक्ती.

  • 4/9

    वाढदिवसानिमित्त नव्याने गुलाबी रंगाचा सुंदर फ्रॉक (Pink Frock Look) परिधान केला होता.

  • 5/9

    नव्याच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त गुलाबी रंगाचा केक (Pink Cake) आणण्यात आला होता.

  • 6/9

    नव्याला नेटकऱ्यांनी वाढदिवसाच्या खास शुभेच्छा (Happy Birthday Wishes) दिल्या आहेत.

  • 7/9

    राहुलने दिशाला ‘बिग बॉस १४’मध्ये प्रपोज केले होते. त्यानंतर दोघे एकमेकांना डेट करत होते. १६ जुलै २०२१ रोजी या दोघांनी लग्नगाठ बांधली (Rahul Vaidya Disha Parmar Wedding).

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : राहुल वैद्य/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडचा पत्नीबरोबर रोमँटिक अंदाज; फोटो व्हायरल)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Singer rahul vaidya actress disha parmar daughter navya 2nd birthday celebration photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.