-
बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालन हिनं नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशीचा तिचा खास लूक चाहत्यांसाठी शेअर केला आहे.
-
लाल रंगाच्या पारंपरिक साडीत सजलेली विद्या बालन अतिशय देखणी आणि मोहक भासत आहे.
-
नवरात्रीच्या रंगानुसार अभिनेत्रीने लाल रंगाची साडी नेसून उत्सवी वातावरणात रंग भरले आहेत.
-
साडीला असलेली सोनेरी बॉर्डर आणि नाजूक डिझाईन तिच्या लूकला आणखी उठावदार बनवत आहे.
-
कानातील जड झुमके आणि हातातील पारंपरिक बांगड्यांनी तिने लूकला परिपूर्ण टच दिला आहे.
-
लाल रंगाचा पोशाख आणि लाल पार्श्वभूमी या कॉम्बिनेशनमध्ये अभिनेत्री अधिकच सुंदर दिसत आहे.
-
नवरात्रीच्या निमित्ताने चाहत्यांमध्ये विद्या बालनचा हा पारंपरिक अंदाज चर्चेचा विषय ठरत आहे.
-
विद्या बालनचा हा पारंपरिक लूक उत्सवाला साजेसा ठरत असून, नवरात्रीची रंगत वाढवत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : विद्या बालन/इन्स्टाग्राम)
Photos: नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी लाल रंगाच्या साडीत विद्या बालनचे मनमोहक फोटोशूट
Bollywood actress Vidya Balan: लाल साडी, झुमके व बांगड्यांसह विद्या बालनचा सोज्वळ अंदाज चाहत्यांना भावला.
Web Title: Bollywood actress vidya balan second day navratri red saree look photoshoot svk 05