• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress sonali bendre neon lehenga look for avika gor milind chandwani sangeet ceremony photos viral sdn

Photos: सोनाली बेंद्रेचा अविका गौरच्या संगीत सोहळ्यासाठी नियॉन लेहेंग्यातील लूक

या कार्यक्रमात ‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री अविका गौर बॉयफ्रेंड मिलिंद चंदवानीबरोबर लग्नगाठ बांधणार आहे.

Updated: September 25, 2025 16:03 IST
Follow Us
  • Sonali Bendre Lehenga Look
    1/9

    बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) सध्या कलर्स वाहिनीवरील ‘पती पत्नी और पंगा’ (Pati Patni Aur Panga TV Show) या कार्यक्रमात काम करत आहे.

  • 2/9

    सोनाली या कार्यक्रमाच्या माध्यमातून बऱ्याच दिवसांनी टेलिव्हिजनवर परतली आहे.

  • 3/9

    या कार्यक्रमात ‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री अविका गौर (Avika Gor) बॉयफ्रेंड मिलिंद चंदवानीबरोबर (Milind Chandwani) लग्नगाठ बांधणार आहे.

  • 4/9

    नुकताच या कार्यक्रमात अविका व मिलिंदचा संगीत सोहळा (Avika Gor Milind Chandwani Sangeet Ceremony) पार पडला.

  • 5/9

    या संगीत सोहळ्यासाठी सोनालीने नियॉन रंगाचा लेहेंगा (Neon Lehenga Look) परिधान केला होता.

  • 6/9

    नियॉन लेहेंग्यातील लूकवर सोनालीने सुंदर दागिने (Jewellery Look) परिधान केले आहेत.

  • 7/9

    अविका आणि मिलिंदची भेट २०२० मध्ये हैदराबादमध्ये झाली होती.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : सोनाली बेंद्रे/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : राष्ट्रीय पुरस्कार विजेती त्रिशा ठोसरचं बॉलिवूड कलाकारांबरोबर खास फोटोशूट)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsसोनाली बेंद्रेSonali Bendre

Web Title: Actress sonali bendre neon lehenga look for avika gor milind chandwani sangeet ceremony photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.