• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. girija prabhu traditional festive look wearing beautiful saree and jewelry spl

Photos: साडी, दागिने अन्…; ‘कोण होतीस तू…’ मालिकेतील कावेरीचा खास फेस्टिव्ह लूक, पाहा फोटो

गिरिजा प्रभूचं हटके लूकमधलं फोटोशूट तुम्ही पाहिलंय का?

Updated: September 28, 2025 13:34 IST
Follow Us
  • Girija prabhu traditional look
    1/9

    सध्या देशात नवरात्रौत्सव सुरु आहे. त्यामुळे विविध अभिनेत्री अनेक फोटोशूट करत आहेत. त्यातच आता मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री गिरिजा प्रभूचं नवं फोटोशूट चांगलच व्हायरल झालं आहे.

  • 2/9

    यावेळी गिरिजाने साडी, मोठ्या आकाराचे दागिने परिधान करत हटके फेस्टिव्हल लूक केलाय.

  • 3/9

    गिरिजाने केलेला हा लूक तिला खूपच सुंदर दिसतो आहे.

  • 4/9

    गिरिजाचा हा लूक नेटकऱ्यांनाही पसंत पडलाय.

  • 5/9

    यावेळी तिने हातात लॅम्प घेत फोटो क्लिक केलाय.

  • 6/9

    गिरिजा सध्या स्टार प्रवाह वाहिनीच्या’कोण होतीस तू, काय झालीस तू’ या मालिकेत काम करते आहे.

  • 7/9

    या लोकप्रिय मालिकेत ती ‘कावेरी’ हे पात्र साकारते.

  • 8/9

    सर्व फोटो साभार- गिरिजा प्रभू इन्स्टाग्राम

  • 9/9

    हेही पाहा- राजकारणासाठी सिनेक्षेत्र सोडणारा विजय थलपती कोण आहे? त्याने कोणता पक्ष स्थापन केलाय?

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Girija prabhu traditional festive look wearing beautiful saree and jewelry spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.