-
साम्राज्य चित्रपटातली दाक्षिणात्य अभिनेत्री भाग्यश्री बोरसेने तिचा नवा लूक शेअर केलाय.
-
या लूकमध्ये भाग्यश्री अतिशय हॉट दिसत आहे.
-
यावेळी तिने तपकिरी रंगाचा ऑफ शोल्डर स्लिट गाऊन परिधान केलाय.
-
तिचा हा लूक भाग्यश्रीचं सौंदर्य आणखीणचं वाढवत आहे.
-
या फोटोंमध्ये तिने तिचे केस मोकळे ठेवले आहेत तसेच ओढणीही पेअर केली आहे.
-
तिच्या कानातलेही अतिशय आकर्षक आहेत.
-
भाग्यश्रीने अलीकडेच विजय देवरकोंडाबरोबर साम्राज्य या सिनेमात काम केलंय, त्यांच्या जोडीला प्रेक्षकांनी पसंत केलं आहे.
-
दरम्यान, अनेकांना माहिती नसेल पण, भाग्यश्री महाराष्ट्रातल्या छत्रपती संभाजीनगरची आहे. (सर्व फोटो साभार- भाग्यश्री बोरसे इन्स्टाग्राम)
Photos: ‘साम्राज्य’ फेम भाग्यश्री बोरसेचा तपकिरी गाऊनमध्ये हॉट लूक, फोटोशूटवर नेटकरी घायाळ
अभिनेत्री भाग्यश्री बोरसेने तिचा नवा लूक इन्स्टाग्रामवरुन शेअर केलाय..
Web Title: Bhagyashri borse hot look in brown color offshoulder slit gown photos viral spl