-
मराठमोळी टीव्ही अभिनेत्री साक्षी गांधी तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे.
-
साक्षीने यावेळी पिवळ्या रंगाची सुंदर साडी परिधान केली आहे.
-
या साडीत ती खूपच सुंदर दिसत आहे.
-
तिच्या या सौंदर्यात आणखीन भर घालतेय ती म्हणजे ही नथ
-
नथीमुळे व इतर ज्वेलरीमुळे साक्षीचं सौंदर्य अगदी खुलुन गेलंय.
-
तिने या फोटोंना शेअर करताना #slaythelook असं कॅप्शन दिलं आहे.
-
साक्षीच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास ती सध्या ‘कोण होतीस तू, काय झालीस तू‘ या स्टार प्रवाहच्या मालिकेत काम करतेय.
-
सर्व फोटो साभार- साक्षी गांधी इन्स्टाग्राम
Photos: साक्षी गांधीचा नथीचा नखरा! पिवळ्या साडीतल्या सुंदर फोटोंनी वेधलं लक्ष…
Sakshee gandhi saree photos: साक्षीने यावेळी पिवळ्या रंगाची सुंदर साडी परिधान केली आहे.
Web Title: Marathi tv actress sakshee gandhi new photoshoot in yellow saree nose ring spl