• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. reshma shinde in orange color saree beautiful look gharoghari matichya chuli spl

Photos: चंद्रकोर, नथ, हिरवा चुडा अन्…; रेश्मा शिंदेचा केसरी साडीमधला देखणा लूक

Reshma Shinde Yellow saree Look: रेश्मा शिंदेचे हे नवं फोटोशूट पाहिलत का?

Updated: September 29, 2025 15:25 IST
Follow Us
  • Reshma Shinde in orange color saree beautiful look
    1/9

    अभिनेत्री रेश्मा शिंदेने केलेलं नवं फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.

  • 2/9

    या फोटोशूटमध्ये तिनी केसरी रंगाची साडी परिधान केली आहे.

  • 3/9

    या साडीवर तिने पेअर केलेला ब्लाऊजही तिला अतिशय छान मॅच होतो आहे.

  • 4/9

    रेश्माने यावेळी नाकात नथ घालत कपाळावर चंद्रकोर टिकली लावली आहे. तसेच हातात हिरव्या बांगड्या घातल्या आहेत.

  • 5/9

    रेश्माचं हे फोटोशूट नेटकऱ्यांनाही भावलं आहे.

  • 6/9

    रेश्माच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास ती सध्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ या स्टार प्रवाह मालिकेच्या मालिकेत काम करते आहे.

  • 7/9

    रेश्माचा आणखी एक बहारदार अंदाज..

  • 8/9

    (सर्व फोटो साभार- रेश्मा शिंदे, इन्स्टाग्राम)

  • 9/9

    हेही पाहा- Photos: साक्षी गांधीचा नथीचा नखरा! पिवळ्या साडीतल्या सुंदर फोटोंनी वेधलं लक्ष…

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Reshma shinde in orange color saree beautiful look gharoghari matichya chuli spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.