-
जान्हवी किल्लेकरचं नवं फोटोशूट सध्या चर्चेत आलं आहे. तिने तिच्या खास अदांनी नेटकऱ्यांसह चाहत्यांच लक्ष वेधून घेतलं आहे.
-
यावेळी जान्हवीच्या हातात लाल गुलाबही दिसतो आहे. जो तिला स्टनिंग लूक देतोय.
-
मोकळे केस , हातात गुलाब अन् पिवळ्या रंगाची डिझायनर साडी नेसून जान्हवीने कहर फोटोशूट केलं आहे.
-
या फोटोशूटवर चाहते विविध कमेंट करताना दिसत आहेत. तर काही अतिशय धमाल प्रतिक्रिया देत आहेत.
-
दरम्यान, जान्हवीने यावेळी या चाहत्यांच्या कोणत्याच प्रश्नाला उत्तर दिलेलं नाही.
-
खास प्रतिक्रिया
एका चाहत्याने लिहिलं ‘छान छान खूप सुंदर दिसते आहेस, परंतु हातात लाल गुलाब घेऊन विचार काय करतेय?’ तर दुसऱ्या एकाने लिहिलं ‘फोटो असे टाका की लोक फोटो डाऊनलोड करून वॉलपेपर टाकले पाहिजे’ तर तिसऱ्याने जान्हवीला थेट ‘विश्वसुंदरी’ असा किताबचं देऊन टाकलाय. -
दरम्यान, जान्हवीने या फोटोंना इन्स्टाग्रामवर शेअर करताना ‘Elegance with a side of yellow’, असं कॅप्शन दिलंय.
-
जान्हवीच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास ती अनेक टीव्ही शो, रिअॅलिटी शो, लाईव्ह शो करते आहे. बिग बॉस मराठीनंतर जान्हवी अनेक अल्बम साँग्समध्येही झळकली आहे.
-
सर्व फोटो साभार- जान्हवी किल्लेकर इन्स्टाग्राम
हेही पाहा- Photos: सिडनीचं आकाश, फुलांचा बुके अन् खास ओढणी; दशावतारमधल्या वंदुचं फोटोशूट पाहिलं का?
Photos: “हातात गुलाब घेऊन तू काय विचार करतेय?”; जान्हवी किल्लेकरचं नवं फोटोशूट पाहून चाहते म्हणतायत ‘विश्वसुंदरी’
जान्हवी किल्लेकरने केलेलं नवं फोटोशूट चाहत्यांना खूपच भावलं आहे, तिच्या साडीमधल्या या लूकवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत…
Web Title: Jahnavi killekar yellow saree look elegance with a side of yellow red rose fans reactions spl