-
Arbaaz Khan Wife Sshura Baby Shower: बॉलिवूड अभिनेता अरबाज खानची दुसरी पत्नी शुरा खान लवकरच आई होणार आहे.
-
नुकताच शुराचा बेबी शॉवर कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला.
-
अभिनेत्री जन्नत जुबेरने इन्स्टाग्रामवर शुराच्या बेबी शॉवरमधील काही फोटो शेअर केले आहेत.
-
बेबी शॉवरसाठी शुराने पिवळ्या रंगाचा गाऊन (Yellow Gown Look) परिधान केला होता.
-
रंगीबेरंगी फुगे आणि भरपूर केक असे डेकोरेशन शुराच्या बेबी शॉवरसाठी करण्यात आले होते.
-
२४ डिसेंबर २०२३ रोजी अरबाज व शुराने लग्नगाठ बांधली. या लग्न समारंभात कुटुंबीय आणि जवळचे मित्रमंडळी उपस्थित होते.
-
लग्नानंतर दोन वर्षांनी अरबाज व शुरा पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहेत.
-
शुरा अरबाजपेक्षा जवळपास २२ वर्षांनी लहान आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जन्नत जुबेर/इन्स्टाग्राम)
Photos: रंगीबेरंगी फुगे, भरपूर केक..; असे पार पडले अरबाज खानच्या दुसऱ्या पत्नीचं बेबी शॉवर
अभिनेत्री जन्नत जुबेरने इन्स्टाग्रामवर शुराच्या बेबी शॉवरमधील काही फोटो शेअर केले आहेत.
Web Title: Bollywood actor arbaaz khan second wife sshura baby shower photos yellow gown look viral sdn