-
कभी खुशी कभी गममध्ये करीना कपूरच्या बालपणीची भूमिका अभिनेत्री मालविका राजने केली होती.
-
छोटी पू अर्थात मालविका आता ३२ वर्षांची झाली आहे.
-
मालविकाचं लग्न झालं असून तिने दीड महिन्यांपूर्वी गोंडस मुलीला जन्म दिला.
-
मालविका व तिचा पती प्रणव बग्गा यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करून मुलीचं नाव जाहीर केलं आहे.
-
मालविका व प्रणव यांनी मुलीचं नाव ‘महारा’ असं ठेवलं आहे.
-
मालविकाने मुलीचे सुंदर फोटोही पोस्ट केले आहेत.
-
फोटोत मालविकाने लेकीच्या नावाचं पेंडंट घातलं आहे.
-
तसंच तिच्या ओढणीवरही महारा असं लिहिलं आहे.
-
(सर्व फोटो – मालविका राज इन्स्टाग्राम)
बॉलीवूड अभिनेत्रीने शेअर केला ४० दिवसांच्या लेकीचा पहिला फोटो, नाव ठेवलंय फारच खास
Malvika Raaj daughter name Mahara: मालविका राज व प्रणव बग्गा यांच्या मुलीचं नाव काय? वाचा…
Web Title: Malvika raaj pranav bagga daughter name is mahara actress shared cute photos of mahara hrc