-
मराठी अभिनेत्री संस्कृती बालगुडेने तिच्या नव्या फोटोशूटमधून चाहत्यांना मोहित केले आहे.
-
गडद ब्राऊन शेडमधील तिचा ड्रेस तिच्या व्यक्तिमत्त्वाची एक वेगळीच झलक दाखवून देतो.
-
या ड्रेसला नाजूक एम्ब्रॉयडरी आणि स्लीक कट्स आहे आणि तिच्या फॅशन सेन्सला ते पूरक आहे.
-
संस्कृतीने परिधान केलेला लांब डिझायनर स्कर्ट व ट्यूब टॉप या कॉम्बिनेशनमुळे ती स्टायलिश व मॉडर्न वाटते.
-
तिने कानात परिधान केलेली मोठी डिझायनर कर्णफुले तिच्या लूकला रॉयल टच देतात.
-
न्यूड मेकअप, शार्प आयलाइनर व हायलायटरमुळे तिचा चेहरा अधिक आकर्षक दिसतो.
-
तिने या फोटोंना ‘छलिया’ अशी कॅप्शन दिली आहे. या फोटोंमधून तिचा अधिक उठावदार झालेला लूक दिसून येतो.
-
फोटोशूटसाठी निवडलेला पार्श्वभूमीवरचा आर्टिस्टिक बॅकड्रॉप तिच्या लूकला अधिक उठावदार करतो.
-
(सर्व फोटो सौजन्य : संस्कृती बालगुडे/इन्स्टाग्राम)
Photos : ‘छलिया’ लूकमध्ये संस्कृती बालगुडेचा ग्लॅमरस अंदाज
नव्या फोटोशूटमध्ये संस्कृतीने कर्णफुलांपासून ड्रेसपर्यंत वेगळी स्टाईल दाखवून चाहत्यांचे लक्ष वेधले.
Web Title: Marathi actress sanskriti balgude new silver colour dress look photoshoot viral svk 05