-
अभिनेत्री संध्या यांचं निधन झालं. त्यांनी सिनेमासृष्टीचा सुवर्णकाळ पाहिला आहे. (सर्व फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
-
संध्या यांनी झनक झनक पायल बाजे या चित्रपटात गोपी कृष्ण यांच्यासह काम केलं आहे.
-
संध्या या व्ही शांताराम यांच्या पत्नी होत्या. व्ही. शांताराम यांना चित्रपट महर्षी म्हटलं जायचं.
-
अभिनेत्री संध्या यांनी नवरंग चित्रपटात केलेला अभिनय आजही लोकांच्या स्मरणात आहे.
-
संध्या यांनी नवरंग चित्रपटात केलेला अरे जारे हट नटखट हे गाणं खूप गाजलं. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
संध्या आणि महिपाल यांनी नवरंग या चित्रपटात काम केलं होतं.
-
संध्या यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
-
संध्या यांनी दो आँखे बाराह हाथ या चित्रपटात काम केलं आहे.
-
पिंजरा हा संध्या यांनी केलेला अजरामर सिनेमा ठरला आहे.
-
संध्या यांनी पिंजरा सिनेमात केलेला अभिनय आणि त्यातली गाणी ही आजही लोकांच्या स्मरणात आहेत.
-
पिंजरा सिनेमात निळू फुले, श्रीराम लागू यांच्याही भूमिका होत्या. तुम्हावर केली मी मर्जी बहाल हे गाणं गाजलं होतं.
-
संध्या यांनी अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका केली आहे.
-
दो आँखे बाराह हात, या चित्रपटाचं पोस्टर
Actress Sandhya : चित्रपटसृष्टीला पडलेलं ‘संध्या’ नावाचं स्वप्न संपलं, सिनेसृष्टीचा सुवर्णकाळ पाहणारी अभिनेत्री काळाच्या पडद्याआड
अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन, एकाहून एक सरस चित्रपटांमध्ये केलं आहे काम
Web Title: Actress sandhya v shantaram wife passed away know about her films and career scj