-
आज, ०६ ऑक्टोबर कोजागरी पौर्णिमा (Kojagiri Purnima) आहे. अश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा असे म्हंटले जाते.
-
कोजागिरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ येतो.
-
चांदण्यांच्या प्रकाशात ठेवलेले दूध प्रसाद म्हणून ग्रहण करण्याची परंपरा आहे.
-
मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar) कोजागरी पौर्णिमेनिमित्त सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी अमृताने निळ्या रंगाची सिल्क साडी (Blue Silk Saree Look) नेसली आहे.
-
निळ्या साडीतील लूकवर अमृताने हलका मेकअप (Makeup) आणि मोकळ्या केसांची स्टाईल (HairStyle) केली आहे.
-
अमृताच्या फोटोंवर अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) ‘The Perfect FaceCard’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता खानविलकर/इन्स्टाग्राम)
Kojagiri Purnima 2025: कोजागरी पौर्णिमेनिमित्त अमृता खानविलकरचं निळ्या साडीत सुंदर फोटोशूट
निळ्या साडीतील लूकवर अमृताने हलका मेकअप आणि मोकळ्या केसांची स्टाईल केली आहे.
Web Title: Kojagiri purnima 2025 actress amruta khanvilkar blue silk saree look makeup hairstyle sdn