-
Karwa Chauth Celebration 2025: दिल्ली, पंजाब आणि उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान यांसारख्या काही राज्यांमध्ये करवा चौथचे व्रत केले जाते.
-
हे व्रत विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात.
-
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने पती राज कुंद्राबरोबर करवा चौथ साजरा केला.
-
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती खरबंदाने इन्स्टाग्रामवर चौथ साजरा करतानाचे फोटो शेअर केले आहेत.
-
बॉलिवूड अभिनेत्री हिना खानने पती रॉकी जैस्वालबरोबर लग्नानंतरचा पहिला करवा चौथ साजरा केला.
-
करवा चौथनिमत्त गोविंदा यांनी पत्नी सुनीता आहुजा यांना मोठा सोन्याचा हार भेट म्हणून दिला.
-
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा व राघव चड्ढा यांनी करवा चौथ साजरा केला. लवकरच हे दोघे आई-बाबा होणार आहेत.
-
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा कपूरने चौथ साजरा केला.
-
(सर्व फोटो सौजन्य : बॉलिवूड अभिनेत्री/इन्स्टाग्राम)
Karwa Chauth 2025: ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रींनी साजरा केला करवा चौथ; पाहा खास फोटो…
बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी दरवर्षी करवा चौथ मोठ्या उत्साहात साजरा करताना दिसतात.
Web Title: Karwa chauth 2025 bollywood actress celebration with husband shared photos festival look viral sdn