• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress prajakta mali black lehenga look simple makeup hair style photos viral on instagram sdn

Photos: ‘ओढणी उडतेय, गाण्यात..’; प्राजक्ता माळीचा काळ्या लेहेंग्यातील लूक चर्चेत

काळ्या लेहेंग्यातील लूकवर प्राजक्ताने हलका मेकअप व हेअरस्टाईल केली आहे.

Updated: October 11, 2025 11:24 IST
Follow Us
  • Prajakta Mali Black Lehenga Look
    1/9

    मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री, नृत्यांगना व निवेदिका प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.

  • 2/9

    प्राजक्ताने काळ्या रंगाच्या डिझायनर लेहेंग्यातील (Black Lehenga Look) फोटो शेअर केले आहेत.

  • 3/9

    काळ्या लेहेंग्यातील लूकवर प्राजक्ताने हलका मेकअप (Simple Makeup) व हेअरस्टाईल (Hair Style) केली आहे.

  • 4/9

    या फोटोंना प्राजक्ताने ‘बदली सी हवा है…’ (Badli Si Hawa Hai Song) असे गाणं दिले आहे. ‘ओढणी उडतेय, गाण्यात हवा शब्द आहे… म्हणूनही हे गाणं निवडलं..’ असे ती म्हणाली.

  • 5/9

    नुकताच एका पुरस्कार सोहळ्यात प्राजक्ताला ‘फुलवंती’ (Phullwanti Movie) चित्रपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ हा पुरस्कार मिळाला.

  • 6/9

    “प्रेक्षकांच्या आशिर्वाद व प्रेमामुळेच हे सुवर्णक्षण अनुभवतेय ह्याची पदोपदी जाणीव ठेवून, त्यांच्या ऋणात राहणं पसंत करतेय.”

  • 7/9

    प्राजक्ता सध्या सोनी मराठीच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या प्रसिद्ध कार्यक्रमात काम करत आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : Karwa Chauth 2025 – ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रींनी साजरा केला करवा चौथ; पाहा खास फोटो…)

TOPICS
प्राजक्ता माळीPrajakta MaliमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Actress prajakta mali black lehenga look simple makeup hair style photos viral on instagram sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.