• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. zee marathi awards 2025 tula japanar ahe tv serial fame pratiksha shiwankar neeraj goswami photos sdn

Zee Marathi Awards 2025: ‘तुला जपणार आहे’ मालिकेतील अंबिका व अथर्वचा पारंपरिक अंदाज

झी मराठी अवॉर्ड्स २०२५साठी प्रतिक्षाने केशरी रंगाची पैठणी साडी नेसली होती.

Updated: October 13, 2025 12:47 IST
Follow Us
  • Pratiksha Shiwankar Neeraj Goswami Zee Marathi Awards 2025
    1/9

    नुकताच झी मराठी अवॉर्ड्स २०२५ – सोहळा स्वप्नांचा, उत्सव नात्यांचा! हा कार्यक्रम पार पडला.

  • 2/9

    या कार्यक्रमात झी मराठीच्या ‘तुला जपणार आहे’ (Tula Japanar Ahe TV Serial) मालिकेतील अंबिका व अथर्वने पारंपरिक लूक केला होता.

  • 3/9

    मराठी अभिनेत्री प्रतिक्षा शिवणकर (Pratiksha Shiwankar) या मालिकेत अंबिका ही भूमिका साकारत आहे तर, अभिनेता नीरज गोस्वामी (Neeraj Goswami) ‘अथर्व’ ही भूमिका साकारत आहे.

  • 4/9

    झी मराठी अवॉर्ड्स २०२५साठी प्रतिक्षाने केशरी रंगाची पैठणी साडी (Orange Paithani Saree) नेसली होती.

  • 5/9

    नीरजने अवॉर्ड्ससाठी पांढऱ्या रंगाचा कुर्ता (White Kurta) आणि केशरी रंगाचं धोतर (Dhotar) परिधान करत उपरणे (Uparne) घेतले आहे.

  • 6/9

    ‘तुला जपणार आहे’ या मालिकेची कथा एका आईची! अंबिकाची आहे. जिने आपल्या मुलीच्या संरक्षणाचे व्रत घेतले आहे.

  • 7/9

    लवकरच या मालिकेत प्रेक्षकांना एक नव, नाट्यमय वळण अनुभवायला मिळणार आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : प्रतिक्षा शिवणकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘ठरलं तर मग’मधील सायलीचा ढिंचॅक दिवाळीसाठी लाल अनारकली ड्रेसमधील लूक)

TOPICS
दिवाळी २०२५Diwali 2025मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Zee marathi awards 2025 tula japanar ahe tv serial fame pratiksha shiwankar neeraj goswami photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.