• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. manish malhotra diwali party 2025 bollywood actor glamorous look photos viral sdn

Diwali Party 2025: मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीसाठी बॉलिवूड कलाकारांचा ग्लॅमरस लूक

या दिवाळी पार्टीला बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.

Updated: October 14, 2025 17:07 IST
Follow Us
  • Manish Malhotra’s Diwali Party 2025
    1/11

    Manish Malhotra’s Diwali Party 2025: नुकतीच सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने भव्य दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. (सर्व फोटो सौजन्य : वरिंदर चावला)

  • 2/11

    या दिवाळी पार्टीसाठी बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने (Kareena Kapoor Khan) पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता.

  • 3/11

    रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी सून राधिका मर्चंटबरोबर (Nita Ambani and Radhika Merchant) या दिवाळी पार्टीला हजेरी लावली होती.

  • 4/11

    बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने (Ananya Panday) सोनेरी रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला होता.

  • 5/11

    बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खानने (Gauri Khan) लाल रंगाची शिमरी डिझायनर साडी नेसली होती.

  • 6/11

    बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने (Sidharth Malhotra) या दिवाळी पार्टीला हजेरी लावली होती.

  • 7/11

    राखाडी रंगाच्या डिझायनर साडीत बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने (Jacqueline Fernandez) ग्लॅमरस लूक केला होता.

  • 8/11

    या दिवाळी पार्टीसाठी बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनने (Kriti Sanon) ग्लॅमरस लूक केला होता.

  • 9/11

    बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री रेखा (Rekha) यांनी सोनेरी रंगाची कांजीवरम साडी नेसली होती.

  • 10/11

    बॉलिवूड सारा अली खानने (Sara Ali Khan) दिवाळी पार्टीसाठी केशरी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता.

  • 11/11

    (हेही पाहा : ‘काजळमाया’मधील वैष्णवी कल्याणकर व अक्षय केळकरच्या फोटोंची चर्चा)

TOPICS
दिवाळी सणDiwali Festivalदिवाळी २०२५Diwali 2025बॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Manish malhotra diwali party 2025 bollywood actor glamorous look photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.