• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ira khan birthday wishes for husband nupur shikhare 40th birthday aamir khan hrc

६० वर्षांच्या आमिर खानचा जावई झाला ४० वर्षांचा; आयरा खान पोस्ट करत म्हणाली…

Ira Khan Husband Nupur Shikhare 40th Birthday : नुपूर शिखरेच्या वाढदिवसानिमित्त आयरा खानची पोस्ट

Updated: October 17, 2025 12:40 IST
Follow Us
  • nupur shikhare ira khan
    1/9

    आमिर खानचा जावई नुपूर शिखरेचा आज वाढदिवस आहे.

  • 2/9

    नुपूर शिखरे ४० वर्षांचा झाला.

  • 3/9

    नुपूरच्या वाढदिवसानिमित्त आयरा खानने खास पोस्ट केली आहे.

  • 4/9

    ४० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, माय लव्ह☺️?
    मला वाटतं तुला माहित आहे की मी तुझ्यावर किती प्रेम करते पण कदाचित तुला माहित नाही की तू मला किती प्रेरणा देतोस, असं कॅप्शन देत आयराने नुपूरचे फोटो व व्हिडीओ पोस्ट केले आहेत.

  • 5/9

    आयराच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

  • 6/9

    नुपूर शिखरे व आयरा खान यांच्या वयात साडेबारा वर्षांचं अंतर आहे.

  • 7/9

    नुपूर ४० वर्षांचा तर आयरा खान २८ वर्षांची आहे.

  • 8/9

    दोघांनी जानेवारी २०२४ मध्ये लग्न केलं.

  • 9/9

    (फोटो सौजन्य – आयरा खान इन्स्टाग्राम)

TOPICS
आमिर खानAamir Khanफोटो गॅलरीPhoto GalleryबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: Ira khan birthday wishes for husband nupur shikhare 40th birthday aamir khan hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.