-
स्टाप प्रवाह वाहिनीवरील ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ (Thoda Tuza Ani Thoda Maza TV Serial) या मालिकेने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला.
-
या मालिकेत मराठी अभिनेत्री शिवानी सुर्वेने (Shivani Surve) मुख्य भूमिका साकारली होती.
-
शिवानीने दिवाळी २०२५ निमित्त सुंदर फोटोशूट (Diwali 2025 Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी शिवानीने हिरव्या रंगाची कॉटन सिल्क साडी (Green Cotton Silk Saree) नेसली आहे.
-
हिरव्या साडीतील लूकवर शिवानीने भरजरी दागिन्यांचा साज (Jewellery Look) केला आहे.
-
शिवानीने चाहत्यांना ‘दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा’ (Happy Diwali Wishes) दिल्या आहेत.
-
अभिनेता समीर परांजपे (Sameer Paranjape) शिवानीच्या दिवाळी फोटोशूटवर ‘Kamal’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी सुर्वे/इन्स्टाग्राम)
Diwali 2025: दिवाळीनिमित्त ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ फेम शिवानी सुर्वेचं सुंदर फोटोशूट
या फोटोशूटसाठी शिवानीने हिरव्या रंगाची कॉटन सिल्क साडी नेसली आहे.
Web Title: Diwali 2025 thoda tuza ani thoda maza fame actress shivani surve photoshoot in green saree viral sdn