• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. rashmika mandanna reveals the truth about she was banned from kannada film industry ssm

रश्मिका मंदानाला कन्नड इंडस्ट्रीने केलंय बॅन? त्या चर्चांवर अभिनेत्रीचं पहिल्यांदाच स्पष्टीकरण; म्हणाली…

कन्नड इंडस्ट्रीने बॅन केल्याबद्दल रश्मिका मंदानाने दिली प्रतिक्रिया, अभिनेत्री स्पष्टीकरण देत म्हणाली…

October 21, 2025 21:10 IST
Follow Us
  • अभिनेत्री रश्मिका मंदाना
    1/8

    दाक्षिणात्य इंडस्ट्रीपासून ते बॉलिवूड कलाविश्वामधलं चर्चेतलं नाव म्हणजे, अभिनेत्री रश्मिका मंदाना.

  • 2/8

    गेल्या काही वर्षांत, रश्मिका मंदानाने हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे.

  • 3/8

    विविध भाषांत काम करणाऱ्या रश्मिकाने गेली अनेक वर्ष कन्नड इंडस्ट्रीत काम केलेलं नाही.

  • 4/8

    याच कारणामुळे रश्मिकाला कन्नड इंडस्ट्रीने बॅन केल्याची अफवा मध्यंतरी पसरली होती.

  • 5/8

    बॅन केल्याच्या या अफवेबद्दल आता स्वत: रश्मिकानं स्पष्टीकरण दिलं आहे.

  • 6/8

    Good News Kannada ला दिलेल्या मुलाखतीत तिनं कन्नड इंडस्ट्रीतून बॅन केल्याच्या चर्चांबद्दल उत्तर दिलं.

  • 7/8

    याबद्दल रश्मिका मोजक्या शब्दांत म्हणाली की, “अजूनपर्यंत तरी कुणी मला बॅन केलेलं नाही”. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

  • 8/8

    दरम्यान, रश्मिकाचा नुकताच ‘थम्मा’ नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. यात ती आणि आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत आहे.

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentरश्मिका मंदानाRashmika Mandanna

Web Title: Rashmika mandanna reveals the truth about she was banned from kannada film industry ssm 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.