• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. raghav chadha shared parineeti chopra maternity photoshoot twinning in white t shirt denim photos viral sdn

Photos: राघव चड्ढा यांनी शेअर केले परिणीती चोप्राच्या मॅटर्निटी फोटोशूटमधील खास क्षण

Parineeti Chopra Maternity Photoshoot: परिणीतीच्या मॅटर्निटी फोटोशूटवर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

October 22, 2025 17:14 IST
Follow Us
  • Parineeti Chopra Maternity Photoshoot
    1/9

    बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने (Parineeti Chopra) दिवाळीच्या मुहूर्तावर गोंडस बाळाला जन्म दिला.

  • 2/9

    परिणीतीचे पती राघव चड्ढा (Raghav Chadha) हे आम आदमी पक्षाचे नेते व राज्यसभा खासदार आहेत.

  • 3/9

    राघव यांनी परिणीतीच्या मॅटर्निटी फोटोशूटमधील (Maternity Photoshoot) काही खास क्षण शेअर केले आहेत.

  • 4/9

    या फोटोंमध्ये परिणीती व राघव यांनी पांढऱ्या रंगाचा टी-र्शट व डेनिम जीन्स (Twining Outfits) परिधान केली आहे.

  • 5/9

    परिणीतीच्या मॅटर्निटी फोटोशूटवर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

  • 6/9

    ऑगस्ट महिन्यात परिणीती व राघव यांनी आई-बाबा होणार असल्याचे सांगितले होते.

  • 7/9

    परिणीती व राघव यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये लग्नगाठ (Parineeti Chopra Raghav Chadha Wedding) बांधली होती.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : परिणीती चोप्रा/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : गौतमी पाटीलचे घर पाहिलेत का? दिवाळीनिमित्त शेअर केलेल्या फोटोंमधून दाखवली झलक)

TOPICS
परिणीती चोप्राParineeti ChopraबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Raghav chadha shared parineeti chopra maternity photoshoot twinning in white t shirt denim photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.