• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • जिंकलो रे!
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress kaumudi walokar paithani saree look celebrated 1st diwali aakash chowkase photos sdn

Photos: पहिल्या पैठणी साडीत ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीचा सुंदर लूक

नुकतीच कौमुदीने लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी केली.

November 3, 2025 11:33 IST
Follow Us
  • Kaumudi Walokar Paithani Saree Look
    1/10

    स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतून अभिनेत्री कौमुदी वलोकर (Kaumudi Walokar) घराघरात लोकप्रिय झाली.

  • 2/10

    या मालिकेत कौमुदीने ‘आरोही’ची (Aarohi) भूमिका साकारली होती.

  • 3/10

    नुकतीच कौमुदीने लग्नानंतरची पहिली दिवाळी (Diwali 2025) साजरी केली.

  • 4/10

    डिसेंबर २०२४ मध्ये कौमुदीने आकाश चौकसेबरोबर (Aakash Chowkase) लग्नगाठ बांधली होती.

  • 5/10

    या फोटोंमध्ये कौमुदीने गडद रंगाची सुंदर पैठणी साडी (Paithani Saree Look) नेसली आहे.

  • 6/10

    कौमुदीने दिवाळीच्या फोटोंना ‘पैठणी.. सगळी हौस पूर्ण करायची.. माझी पहिली..’ असे कॅप्शन दिले आहे.

  • 7/10

    कौमुदीने स्वत:ची कंपनी सुरू केली आहे. ‘PsychEd’ असे या कंपनीचे नाव आहे. याद्वारे लोकांना मानसिक आरोग्यांबद्दल मार्गदर्शन केले जाईल.

  • 8/10

    कौमुदी व आकाश हे दोघे या (PsychEd Consulting & Services) कंपनीचे संस्थापक आहेत.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : कौमुदी वलोकर/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : थाटात पार पडलं आकाश नलावडेच्या पत्नीचं डोहाळे जेवण; रुचिका धुरीच्या लूकची चर्चा)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Marathi actress kaumudi walokar paithani saree look celebrated 1st diwali aakash chowkase photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.