-  

मराठी अभिनेत्री मधुरा देशपांडे हिने तिच्या नव्या फोटोशूटमधून एक पारंपरिक आणि मोहक लूक सादर केला आहे.
 -  
गुलाबी रंगाच्या आकर्षक साडीत मधुरा अधिकच उठून दिसत आहे.
 -  
तिच्या साडीवरचा हलका झळाळता पोत आणि पारंपरिक डिझाईन तिच्या सौंदर्यात भर घालतो.
 -  
ऑफ-व्हाईट फुल स्लीव्हज ब्लाऊज आणि त्यावरील साधे, पण उठावदार काम लूकला संतुलित ठेवते.
 -  
मोठ्या झुमक्यांनी सजलेले कान आणि नाजूक दागिने तिच्या चेहऱ्याच्या सौंदर्याला पूरक ठरत आहेत.
 -  
लाईट मेकअप आणि खुललेले केस तिच्या संपूर्ण लूकला मोहक व नाजूक स्पर्श देतात.
 -  
या लूकमधून साडीच्या पारंपरिक आकर्षणाला आधुनिक टच देण्याचा सुंदर प्रयत्न दिसतो.
 -  
(सर्व फोटो सौजन्य : मधुरा देशपांडे/इन्स्टाग्राम)
 
Photos : ‘नाजूक दागिने, सोज्वळ अदा’ मधुरा देशपांडेचा गुलाबी साडीतील देखणा लूक
मधुराने खुलवला साडीचा सौंदर्यपूर्ण अंदाज, नाजूक दागिन्यांनी वाढवली शोभा
Web Title: Marathi actress madhura deshpande pink saree and jwellery traditional look photoshoot viral svk 05