-

कांतारा फेम अभिनेत्री रुक्मिणी वसंतने तिचे खास आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (सर्व फोटो सौजन्य-रुक्मिणी वसंत, फेसबुक पेज)
-
वयाच्या १५ व्या वर्षापासून रुक्मिणी वसंत अभिनय क्षेत्रात आहे.
-
रुक्मिणीने वयाच्या १५ व्या वर्षापासून बहुभाषीय चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.
-
रुक्मिणीने शास्त्रीय नृत्य, बॅले तसंच नाटकाचंही प्रशिक्षण घेतलं आहे.
-
रॉयल अकॅडमी ऑफ ड्रामॅटिक आर्ट या लंडन येथील संस्थेत तिने नाटकात काम करण्याचं प्रशिक्षण घेतलं आहे.
-
रुक्मिणी सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे. तिच्या या फोटोंची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होते आहे.
-
सुरुवातीला रुक्मिणीने मॉडेलिंगही केलं आहे. त्यानंतर तिला बीरबल ट्रिलॉजी हा चित्रपट मिळाला.
-
कांतारा चित्रपटात रुक्मिणीने साकारलेल्या राजकुमारीच्या भूमिकेचं कौतुक झालं.
-
रुक्मिणी वसंतने कन्नड चित्रपटांमध्येही भूमिका केल्या आहेत.
-
रुक्मिणी या साडीतल्या फोटोंतही खूप सुंदर दिसते आहे.
‘कांतारा’त राजकुमारी साकारणाऱ्या अभिनेत्री रुक्मिणी वसंतचा खास अंदाज, स्पेशल फोटो पाहिले का?
कांतारा या चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली. या चित्रपटातील अभिनेत्री रुक्मिणी वसंतने सोशल मीडियावर तिचे फोटो पोस्ट केले आहेत.
Web Title: Kantara actress rukmini vasant posts her saree photo on social media looking very stunning in latest pics scj