• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • बिहार निवडणूक
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता सविस्तर
  • लोकसत्ता प्रीमियम
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • नरेंद्र मोदी
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actor meghan jadhav and anushka pimputkar wedding 9 years age gap know their love story sva

वयात ९ वर्षांचं अंतर, मालिकेच्या सेटवर मैत्री अन्…; सेलिब्रिटी कपल लग्नबंधनात अडकणार! एकमेकांना प्रेमाने ‘या’ नावाने मारतात हाक

मराठी कलाविश्वातील ‘ही’ जोडी लग्नबंधनात अडकणार, दोघांची लव्हस्टोरी माहितीये का?

November 16, 2025 12:37 IST
Follow Us
  • marathi actor meghan jadhav and anushka pimputkar wedding 9 years age gap
    1/9

    ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील जयंत म्हणजेच लोकप्रिय अभिनेता मेघन जाधव आज ( १६ नोव्हेंबर ) लग्नबंधनात अडकणार आहे.

  • 2/9

    काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रेमाची जाहीर कबुली देत मेघनने लग्न करणार असल्याचं चाहत्यांना सांगितलं होतं. मेघन जाधव व अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर आता आयुष्यभराचे जोडीदार झाले आहेत.

  • 3/9

    मेघन व अनुष्काच्या यांच्या घरी गेल्या काही दिवसांपासून लगीनघाई सुरू आहे. या दोघांच्या मेहंदी व हळदी समारंभातील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • 4/9

    मेघन व अनुष्का यांच्यात ९ वर्षाचं अंतर असून, या दोघांची भेट ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेच्या सेटवर झाली होती.

  • 5/9

    ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेच्या सेटवर छान मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं असं मेघनने सांगितलं. अभिनेत्याने वर्षभरातच या रिलेशनशिपबद्दल घरच्यांना कल्पना दिली होती.

  • 6/9

    मेघन व अनुष्का एकमेकांना प्रेमाने ‘बेंगू’ आणि ‘बेंगी’ अशी हाक मारतात.

  • 7/9

    मेघन आणि अनुष्का कायम एकमेकांना पाठिंबा देताना दिसतात. या दोघांनी एकत्र बिझनेस सुद्धा सुरू केला आहे.

  • 8/9

    काही दिवसांपूर्वीच मेघन व अनुष्का यांचं ‘लक्ष्मी निवास’ मालिकेच्या टीमने केळवण केलं होतं.

  • 9/9

    या दोघांवर संपूर्ण कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. ( सर्व फोटो सौजन्य : अनुष्का पिंपुटकर व मेघन जाधव इन्स्टाग्राम, sameer_gawde_photography )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Marathi actor meghan jadhav and anushka pimputkar wedding 9 years age gap know their love story sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.