• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. ganeshutsav
  4. ganpati visarjan 2022 chanting of this mantra on ganpati visarjan is considered auspicious know puja vidhi svs

Ganesh Visarjan 2022: गणपती विसर्जनाला ‘या’ मंत्राचा जप मानला जातो शुभ; जाणून घ्या पूजा विधी

Ganesh Visarjan 2022: गणेश विसर्जनाच्यावेळी विधिवत पूजा करणे गरजेचे आहे. पूजा विधी व विसर्जनाच्या वेळी उच्चारायचा मंत्र जाणून घ्या.

Updated: September 1, 2022 17:59 IST
Follow Us
  • ३१ ऑगस्टला गणेश चतुर्थी निमित्त मुंबई पुण्यासह जगभरात अनेक ठिकाणी बाप्पा विराजमान झाले. (फोटो: संग्रहित)
    1/9

    ३१ ऑगस्टला गणेश चतुर्थी निमित्त मुंबई पुण्यासह जगभरात अनेक ठिकाणी बाप्पा विराजमान झाले. (फोटो: संग्रहित)

  • 2/9

    दीड दिवसाचा पाहुणचार घेऊन आता अनेक ठिकाणी बाप्पा परतीच्या प्रवासाला निघाले आहेत.(फोटो: संग्रहित)

  • 3/9

    गणेशाच्या प्राणप्रतिष्ठापनेसह गणेश विसर्जनाच्यावेळी सुद्धा विधिवत पूजा करणे गरजेचे आहे. याच पूजा विधी व विसर्जनाच्या वेळी उच्चारायचा मंत्र जाणून घ्या. (फोटो: संग्रहित)

  • 4/9

    गणपतीची षोडशोपचार पूजा करावी. गणपतीला आवडीचा मोदक, लाडू, मिठाई यांचा नैवेद्य दाखवावा. (फोटो: अमित चक्रवर्ती)

  • 5/9

    एका कापडात सुपारी, दुर्वा, मिठाई आणि नाणी घेऊन एका कापडात गुंडाळून मूर्तीजवळ ठेवावी. (फोटो: संग्रहित)

  • 6/9

    गणेश विसर्जनाच्याआधी कुटुंबासमवेत आरती करून बाप्पाचा जयजयकार करावा. (फोटो: अमित चक्रवर्ती)

  • 7/9

    गणपती विसर्जनवेळी मंत्र उच्चारल्याने प्राणप्रतिष्ठेला जे देवत्व मूर्तीत येते ते पुन्हा काढून घेतले जाते. त्यानंतर आपण गणेशाच्या केवळ मूर्तीचे विसर्जन करता. (फोटो: संग्रहित)

  • गणपती विसर्जनाचा मंत्र- यातुं देवगणा: सर्वे पुजामादाय पार्थिवीम। इष्टकामप्रसिद्ध्यर्थ पुनरागमनाय च (फोटो: संग्रहित)
  • 8/9

    गणपतीची प्रार्थना झाल्यावर असा मंत्र म्हणून मूर्तीला अक्षता अर्पण कराव्यात व मूर्तीसह पूजा साहित्य, हवन साहित्य आणि अन्य वस्तू विसर्जित कराव्यात (फोटो: संग्रहित)

TOPICS
गणेश चतुर्थी २०२५Ganesh Chaturthi 2025गणेश विसर्जन २०२५Ganesh Visarjan 2025गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025

Web Title: Ganpati visarjan 2022 chanting of this mantra on ganpati visarjan is considered auspicious know puja vidhi svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.