Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. ganeshutsav
  4. ganesh utsav 2022 roman garden in dombivli spectacular tilaknagar ganeshotsav mandal svs

डोंबिवलीत उभारलं रोमन गार्डन; टिळकनगर गणेशोत्सव मंडळाचा नेत्रदीपक देखावा

Ganesh Utsav 2022: डोंबिवलीचे टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यावर्षी ७३ वा गणेशोत्सव साजरा करत आहे.

September 4, 2022 18:05 IST
Follow Us
  • Roman Garden in Dombivli
    1/6

    अमृतमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणारे डोंबिवलीचे टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यावर्षी ७३ वा गणेशोत्सव साजरा करत आहे.

  • 2/6

    सलग २२ व्या वर्षी‌ प्रसिद्ध कलादिग्दर्शक श्री संजय शशिकांत धबडे यांनी टिळकनगरच्या बाप्पासाठी रोमन गार्डनचा देखावा उभारला आहे.

  • 3/6

    सुयोग हाँलच्या प्रवेशव्दाराशी असलेल्या कृष्णकमळ व बोगनवेलींच्या कमानी, सजावटीत ठेवलेल्या ६० ते ७० कुंड्या रचून हा मोहक देखावा साकारण्यात आला आहे.

  • 4/6

    रोमन शैलीच्या वास्तू आणि संगीतामुळे केलेली वातावरण निर्मिती यामुळे आपण एखाद्या बागेत फिरायला आल्याचाच आनंद भाविकांना मिळत आहे .

  • 5/6

    बागेतील दोन कमानींचा भाविक सेल्फी पाँइंट सारखा उपयोग करत आहेत

  • 6/6

    मंडळाचे अध्यक्ष श्री सुशिल भावे आणि उत्सव समिती प्रमुख श्री देवेंद्र कुलकर्णी यांनी समस्त डोंबिवलीकरांना बाप्पांच्या दर्शनाचे आणि दि. ७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सत्यनारायणाच्या महापूजेच्या तिर्थप्रसादाचे सस्नेह निमंत्रण केले आहे.

  • (सर्व फोटो सौजन्य: संग्रहित)
TOPICS
गणेश चतुर्थी २०२५Ganesh Chaturthi 2025गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025डोंबिवलीDombivli

Web Title: Ganesh utsav 2022 roman garden in dombivli spectacular tilaknagar ganeshotsav mandal svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.