• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. ganeshutsav
  4. ganesh chaturthi 2023 follow these important tips while making ukadiche modak recipe at home photos sdn

Ganeshotsav 2023: गणपती बाप्पासाठी उकडीचे मोदक करताना वापरा ‘या’ महत्त्वाच्या टिप्स

मोदकच्या पिठीसाठी आंबेमोहेर आणि बासमती तांदूळ वापरा.

Updated: September 11, 2023 16:03 IST
Follow Us
  • Ganesh Chaturthi: गणपती बाप्पा आणि मोदक यांचे अतूट नाते आहे. (Photo: Wikimedia Commons)
    1/15

    Ganesh Chaturthi: गणपती बाप्पा आणि मोदक यांचे अतूट नाते आहे. (Photo: Wikimedia Commons)

  • 2/15

    यंदा १९ सप्टेंबर रोजी लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. (Photo: Pexels)

  • 3/15

    गणेशोत्सवात विशेषत: श्री गणेश चतुर्थीला उकडीचे मोदक घराघरात केले जातात. (Photo: Wikimedia Commons)

  • 4/15

    मोदक करताना नेहमी ताजा नारळ वापरा. (Photo: Freepik)

  • 5/15

    मोदकच्या पिठीसाठी आंबेमोहेर आणि बासमती तांदूळ वापरा. (Photo: Pexels)

  • 6/15

    सारण करताना नारळ थोडा भाजून घ्या (पाणी सुटू नये म्हणून) मग त्यामध्ये चांगल्या प्रतीचा गूळ घाला. (Photo: Freepik)

  • 7/15

    उकड काढताना पाण्यात लोणी आणि चिमूटभर साखर घाला. (Photo: Freepik)

  • 8/15

    पाणी ढवळून त्यात पीठ घालावे व उलथन्याच्या टोकाने एकाच बाजूने ढवळावे. (Photo: Wikimedia Commons)

  • 9/15

    पीठाला झाकण ठेवून चांगली वाफ आणा. (Photo: Wikimedia Commons)

  • 10/15

    पंचा ओला करून तयार झालेली उकड गरम असतानाच मळून घ्या. (Photo: Unsplash)

  • 11/15

    तयार झालेल्या उकडीची पारी करून त्यात सारण भरा आणि मोदकाचा आकार द्या. (Photo: Unsplash)

  • 12/15

    मोदकपात्रात १५ मिनिटे वाफवून घ्या. (Photo: Unsplash)

  • 13/15

    हळदीच्या पानात मोदक वाफवल्यास स्वाद चांगला येतो. (Photo: Wikimedia Commons)

  • 14/15

    खाताना मोदकावर मस्त तुपाची धार सोडा. (Photo: Unsplash)

  • 15/15

    (हेही पाहा : गुलालाची उधळण आणि ढोल-ताशांचा गजर; मुंबईतील गणाधिशांचे थाटात आगमन)

TOPICS
गणेश उत्सव २०२३Ganpati Festivalगणेश चतुर्थी २०२५Ganesh Chaturthi 2025गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025रेसिपीRecipe

Web Title: Ganesh chaturthi 2023 follow these important tips while making ukadiche modak recipe at home photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.