• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. ganeshutsav
  4. ganeshotsav 2023 ganesh chaturthi anant chaturdashi ganpati bappa puja aradhana information photos sdn

Photos: गणेशोत्सवात अशी करा लाडक्या गणपती बाप्पाची आराधना

या गणेशोत्सवाच्या काळात यथाशक्ती गणेशाची उपासना करून उत्सव साजरा करावा.

Updated: September 12, 2023 15:48 IST
Follow Us
  • Ganeshotsav 2023 Puja Aradhana
    1/9

    Ganeshotsav 2023: श्रीगणेश चतुर्थीचं व्रत हे काही जणांकडे दीड दिवस, तीन दिवस, पाच दिवस, गौरी विसर्जनापर्यंत, अनंत चतुर्दशी पर्यंत अशा वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते.

  • 2/9

    या गणेशोत्सवाच्या काळात यथाशक्ती गणेशाची उपासना करून उत्सव साजरा करावा.

  • 3/9

    ज्यांना गणपतीची जी स्तोत्रं / श्लोक येत असतील ते म्हणावेत.

  • 4/9

    गणेशोत्सव हा घरातील प्रत्येकाने सहभागी होण्याचा उत्सव आहे त्यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत, स्त्री-पुरुष सर्वचजण आपापल्यापरीने सहभाग देऊ शकतात.

  • 5/9

    या कालावधीमध्ये घरातील वातावरण चांगले राहील प्रसन्न राहील याची काळजी घ्यावी.

  • 6/9

    जेवढे दिवस आपल्या घरी गणेशोत्सव असेल तेवढे दिवस सकाळी व संध्याकाळी पूजा करावी दोन्ही वेळेस पूजा करणे शक्य नसल्यास सकाळी पूजा व संध्याकाळी किमान आरती करावी.

  • 7/9

    गोडाधोडाचा स्वयपाक करावा, सात्विक अन्न खावे व आनंदात गणेशोत्सव साजरा करावा.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : Pexels)

  • 9/9

    (हेही पाहा : स्टार प्रवाहच्या कलाकारांनी जल्लोषात केले गणरायाचं स्वागत; पाहा खास फोटो)

TOPICS
गणेश उत्सव २०२३Ganpati Festivalगणेश चतुर्थी २०२५Ganesh Chaturthi 2025गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025मराठी बातम्याMarathi News

Web Title: Ganeshotsav 2023 ganesh chaturthi anant chaturdashi ganpati bappa puja aradhana information photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.