Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. ganeshutsav
  4. ganesh chaturthi 2023 celebrations india 8945022 iehd import snk

Ganesh Chaturthi 2023: बाप्पाच्या स्वागतासाठी गणेश भक्त सज्ज, घरोघरी उत्साहात सुरू आहे तयारी

देशभरात गणेश चतुर्थी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. भगवान गणेशाच्या जन्माचे प्रतीक म्हणून, १० दिवसांचा उत्सव १९ सप्टेंबरपासून सुरू होईल आणि यावर्षी २८ सप्टेंबर रोजी संपेल. तर, हा गौरव सोहळा देश कसा साजरा करत आहे ते पाहू या.

September 18, 2023 22:02 IST
Follow Us
  • ganesh chaturthi
    1/9

    या फोटोमध्ये भायखळा येथील मकबा चाळ येथील बाजरी आणि नाचणीपासून तयार केलेली गणेश मूर्ती. ३ वर्षांनंतर, १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या दहा दिवसीय गणेश चतुर्थी उत्सवापूर्वी त्यांनी अशा प्रकारची गणेशमूर्ती बनवली. (गणेश शिर्सेकर यांचे एक्सप्रेस फोटो)

  • 2/9

    बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी मुंबईत गणेश चतुर्थीच्या आधी एका वर्कशॉपमधून गणेश मूर्ती घेऊन जाताना. (पीटीआय फोटो)

  • 3/9

    कोलकाता येथे ‘विश्वकर्मा पूजा’ आणि ‘गणेश चतुर्थी’ उत्सवापूर्वी, कुमारतुली येथे एक कलाकार गणेशाच्या आणि विश्वकर्मा यांच्या मातीच्या मूर्तीवरून शेवटचा हात फिरवताना. (पीटीआय फोटो/स्वपन महापात्रा)

  • 4/9

    भोपाळमध्ये गणेश चतुर्थी उत्सवासाठी भक्तगण “नागपूरचा राजा”च्या मूर्ती एका मंडळामध्ये घेऊन जाताना दिसत. (पीटीआय फोटो)

  • 5/9

    मुंबईत गणेशोत्सवापूर्वी गणेशाची मूर्ती वाजत गाजत घेऊ जाताना गणेश भक्त . (पीटीआय फोटो)

  • 6/9

    हिंदू पंचांगानुसार गणेश चतुर्थीचा सण भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चौथ्या दिवशी सुरू होतो. (पीटीआय फोटो/ कुणाल पाटील)

  • 7/9

    गणेश चतुर्थीचा उत्सव सामान्यतः घरांमध्ये, मंदिरामध्ये आणि सार्वजनिक मंडळामध्ये गणेशमूर्तींच्या प्राणप्रतिष्ठापनेपासून सुरू होतो. (पीटीआय फोटो/ कुणाल पाटील)

  • 8/9

    अनंत चतुदर्शीदिवशई गणेशमूर्तींचे जलकुंभात किंवा नदीत विसर्जन केले जाते (पीटीआय फोटो)

  • 9/9

    हैदराबादमध्ये गणेश उत्सवासाठी एका मंडळा’मध्ये खैरताबादची ६३ फूट इको-फ्रेंडली मातीची गणेशमूर्तीची उभारली आहे. (पीटीआय फोटो)

TOPICS
गणेश उत्सव २०२३Ganpati Festivalगणेश चतुर्थी २०२५Ganesh Chaturthi 2025गणेश विसर्जन २०२५Ganesh Visarjan 2025गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025

Web Title: Ganesh chaturthi 2023 celebrations india 8 5022 iehd import snk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.